सामाजिक बांधिलकी जोपासणारे,हळव्या मनाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

निर्णय !अचूक निर्णय! सोलापूर चे जिल्हाधिकारी डॉ. बच्चन यांच्या हस्ते डॉ. भोसले सर राजेंद्र भोसले यांची बदली झाल्याने यांचा सांगली जिल्हयात त्यांच्या जागी आज नूतन स्वच्छतेसाठी राबविलेल्या विविध जिल्हाधिकारी म्हणून मिलिंद उपक्रमामुळे सत्कार करण्यात शंभरकर सर यांनी आज पदभार आला. त्यानंतर चंद्रभागेच घेतला. गेल्या ३३ महिन्याच्या महास्वच्छता अभियानाच्या कालावधीत भोसले सरांनी निमित्ताने तत्कालीन सिईओ व जिल्ह्यांच्या विकासासाठी नंदरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राबविलेले विविध उपक्रम, सर्व भारूड सर यांनी त्यांना निमंत्रीत सामान्य लोकांना दिलेली केले होते. तोंडावर मास्क बांधून आपुलकीची वागणूक व सेवा या डॉ. भोसले सर या मोहिमेत घटनांचा क्रम डोळ्या समोरून सहभागी झाले होते. प्रत्येक परिसर गेला. त्यांनी पायी फिरून पाहिला होता. __मुंबई येथे महानायक अमिताभ यात्रेत मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून काही काळ केलेले काम असो कि दुष्काळात लाखो शेतकरी बांधवांचा जोडधंदा असलेले पशुधन वाचविण्याचे काम त्यांनी मोठ्या हिंमतीने व निर्भय पणे केले. वेगवेगळ्या निमित्ताने सरांची भेट होत असे. रात्री दहा वाजे पर्यंत अभ्यागत त्यांना भेटण्यासाठी येत. सिव्हील हॉस्पीटल मध्ये बाळंतपणासाठी लेकीला घेऊन आलेल बाप अडचण समोर येताच जिल्हाधिकारी डॉ. भोसले सर यांना फोन तेल्यानंतर तात्काळ मध्यरात्री सर्व डॉक्टरांना सेवा देण्याविषयी फोन करून पुन्हा त्या पित्यास उलट फोन करून काही अडचण आली तर फोन करा म्हणणारे डॉ. भोसले सरांसारखे जिल्हाधिकारी मनातून हटत नाही. विद्यार्थी असो कि पत्रकार कि राजकीय व्यक्ती जिल्ह्यातील प्रत्येक कामाचा लेखा जोगा आपल्या डायरीत जतन करून पाहिजे त्या वेळेस तो त्यांच्याकडे उपलब्ध असतो. **माळी जरा गुलाबी डायरी घ्या** हे वाक्य त्याच्या दालनात नेहमी ऐकायला मिळते. विविध डायरी मध्ये पाठीमागचे कामाचा तपशील व सध्या करीत असलेल्या कामाचा लेखाजोगा पेन्सील ने लिहन ठेवलेला दस्तएवज कार्यालयातील सेवकास देखील कुठल्या डायरीत काय लिहन ठेवले आहे हे अलगद रित्या ती डायरी आणून देत. दोन आठवड्यात पुर्वी ते अभ्यागतास भेटण्यासाठी पायी चालत कारचा दरवाजा धरून आदबीने बोलत होते. जिल्हा दंडाधिकारी उभारून बोलत आहेत अन् वृध्द अभ्यागता गाडीत बसून त्याच्या व्यथा जिल्हाधिकारी यांना सांगत आहेत. हे चित्र सोशल मिडिया च्या माध्यमातून लाखो लोकांनी पाहिले. पायी वारीकरी बांधवासोबत चालत त्यांनी भाविकांचे व्यथा जाणून घेतल्या. सामाजिक जाणीव असलेले जिल्हाधिकारी डॉ. भोसले सर यांनी अनेक कामे मार्गी लावली. भुसंपादनाचा विषय असो कि तारा छावणीचा..!! कर्ज माफीच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी थेट बँकेत जाऊन लाईट गेली असताना मोबाईल दिव्याच्या उजेडात पाहणी करणारे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले सर्वांचे लाडके जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर करांच्या कायम मनांत राहतील. सर जिल्ह्यांच्या विकासासाठी आपण खुप वेळ वारकरी यांचे साठी पाणी सोडले जात नाही तोपर्यंत कार्यालय न सोडणारे जिल्हाधिकारी भोसले सर यांची आठवण जिल्ह्यांच्या कायम स्मरणात राहिल. सर आपणांस खुप खुप शुभेच्छा