व्यापारी व सोशल मिडीयातून चुकीचा प्रसार भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार तावशी ( पांडूरंग सुर्यवंशी) चीन देशातील वुहान या शहरात हरात | सोशल मिडियावरती कारवाईची गरज.... 'कोरोना' या विषाणूजन्य रोगाने सोशल मिडिया हे एक अनियंत्रित माध्यम आहे. कोणीही थैमान घातले आहे. भारतामध्ये उठ, सुट यावरती माहिती, ज्ञान देण्याचे काम करीत असतात. आजपर्यंत तिन रुग्णांना कोरोनाची कोरोना हा रोग चिकन खाल्ल्याने होत असल्याची चुकीची अफवा लागण झाल्याचे दिसत आहे. व्हॉट्सप, फेसबुक या सोशल मिडियातून पसरविली जात आहे. चिकन खाल्ल्यामुळे कोरोनाची | परंतू याचा परिणाम हा कुक्कुटपालक व चिकन विक्रेत्यांवर होत लागण होत असल्याची खोटी | असून चिकन विक्रेते बेरोजगार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अफवा सोशल मिडीयामध्ये सोशल मिडियातून चुकीची माहिती पसरविणार्यांवरती आयटी पसरविली जात असल्याने सेलकडून कारवाई होण्याची गरज आहे. तालुक्यातील कुक्कुट पालन व्यवसायिक अडचणीत आले व्यापारी वर्ग मात्र मालामाल झाला मोठी मागणी होत असते. परंतू असून त्यांची झोपच उडाली आहे आहे. हि अफवा खरं तर कोरोनाच्या धास्तीने चिकनचे तर चिकन विक्रीत भलतीच घट व्यापाऱ्यांनी उठविली असल्याची प्रमाण कमी झाले आहे हे मात्र झालेली दिसून येत आहे. चर्चा शेतकरी वर्गातून ऐकायला नक्की ! रोगांचा फैलाव सुरू झाला कुक्कुटपालन व्यवसायिक मिळत आहे. कोरोना हा की, पहिल्यांदा चिकनमुळेच हा रोग अफवेमुळे अडचणीत आल्यामुळे विषाणूजन्य रोग हा मांसाहार पसरत असल्याचा अफवा मोठया त्यांना कोंबड्यांचा दर कमी करुन खाल्ल्याने होत असल्याची चुकीची प्रमाणात समाजात पसरविल्या व्यापारी त्यांची एक प्रकारे माहिती सध्या सोशल मिडीयात जातात. त्यामुळे या सर्वांचा थेट फसवणूकच करीत आहेत. पसरविली जात आहे. त्यामुळे या परिणाम हा कुक्कू ट पालन परिणामी अफवेने चिकन विक्रीत चुकीच्या अफवांची धास्तीच चिकन व्यवसायिक व चिकन विक्रीवरती घट झाल्याने चिकन विक्रेत्यांवर शौकीनांनी घेतली आहे. कोरोना होत असतो. चिकन १८० रु. ते याचा परिणाम झाल्याचे दिसून येत या रोगांची साथ थांबल्यानंतरच २००रु. प्रित कि. असून त्यांची आहे. व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून चिकन खाण्याचे सल्ले एकमेकांना दर कमी झालेले नाहीत मग कसला कोंबड्या घेताना कोरोना मुळे दर दिले जात आहेत. मासे व मटन कोरोना . खरा कोरोना चिकन घसरले आहेत, बाजारात चिकनला विक्री ही सुरळीत सुरु आहे. मग मधून होत नसून तर तो लबाड मागणी कमी झाली आहे, चिकन चिकन खाल्यावरच कोरोना साथ व्यापाऱ्यांपासून होतोय हे आता आता कोणी खात नाहीत. अशी पसरती आहे का ?चुकीच्या कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक कारणे सांगून व्यापारी वर्ग अफवांमुळे शहर व तालुक्यातील लक्षात आलेले आहे. चिकन शेतकऱ्यांला लुटण्याचे काम करीत चिकन विक्री केंद्रे ओस पडत खाल्ल्याने कोरोना हा रोग होतो आहे. पण बाजारात चिकनचे दर असून हॉटेल, धाबे याठिकाणीसूध्दा यामध्ये कोणताही पुरावा नाही स्थिर आहेत . अफवा किती शाकाहारी जेवण करण्याकडे त्यामुळे चिकण खाणा-यांनी असली तरी किरकोळ बॉयलर खवय्यांचा कल वाढला असला घाबरण्याचे कारण नाही. कोंबडी चिकन विक्री दोनशे रुपयांने चालू तरी ती निवळ अफवा असल्याचे व्यापारी वर्ग लोकांमध्ये चुकीच्या आहेच की, मग बाजारात चिकनचे स्पष्ट झाले आहे. अफवा पसरविल्यानेच कोंबडया व दर कमी का नाहीत. अफवेने तालक्यात चिकनची चिकन विक्रीत घट झालेली आहे.
कोरोना'च्या अफवेने कुक्कुटपालन व्यवसायिक अडचणीत तर चिकन विक्रीत घट व्यापारी व सोशल मिडीयातून चुकीचा प्रसार